video :- नवरदेव पाहताच नवरीचे हरपले भान व्हिडिओ पाहून  नेटकरी म्हणाले

 video

नवरदेव पाहताच नवरीचे हरपले भान व्हिडिओ पाहून  नेटकरी म्हणाले

Ration card update :- रेशन कार्डधारकांना गहू तांदूळ ऐवजी या 4 वस्तू मिळणार..

नमस्कार मित्रहो सध्या लग्नसराई चालू आहे आणि या लग्नसरामध्ये नवरदेव नवरी हे अस्तितच परंतु नवरदेव डीजे समोर आला असताना नवऱ्याने पाहिले तर नवरी डायरेक्ट भान हरपल्यासारखे एवढं डेंजर नाचून आली की ते पाहून नेट करू सुद्धा संत आपले पहा व्हायरल व्हिडिओ..

Ration card update :- रेशन कार्डधारकांना गहू तांदूळ ऐवजी या 4 वस्तू मिळणार..

सोशल मिडियावर गेल्या काही दिवसांपासून लग्नातील अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी मिळत आहेत. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्हाला लग्नातील अनेक परंपरा तर कधी गमतीदार गोष्टी पाहण्यासाठी मिळतात. त्यात पुन्हा एकदा लग्नातील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.

लग्न म्हटलं की, मजा मस्ती, चालीरिती अन् नाच गाणी सगळं काही आलंच. लग्नात वधू वरांप्रमाणे कुटुंबीय आणि मित्रांसोबत देखील खूम मजा करतात. यावेळी नवरदेव आणि नवरी हे लग्नाचे मुख्य आकर्षण असतात.

आजकाल लग्नाची परंपरा जरा वेगळी झालीये. अनेक लग्नात संगीत हा प्रकार पहायला मिळतो. अशातच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसतोय.

स्वत:चं लग्न खास बनवण्यासाठी वधू आणि वर डान्स करताना दिसतात. अशाच एका लग्नाच्या फंक्शनमध्ये वधू मनापासून नाचताना दिसत आहे. पूर्वी लग्नसराई म्हटलं की शुभ मुहूर्त, मानपान, लग्नातील विधी याकडे अधिक लक्ष दिलं जायचं.

परंतु, आताच्या लग्नांमध्ये लग्नातील वधू-वराच्या एन्ट्रीचे डान्स, भन्नाट उखाणे, फोटो, व्हिडीओ याकडे अधिक लक्ष दिलं जातं. सध्या लग्नसराईचे दिवस सुरू असल्याने सोशल मीडियावरही लग्नातील अनेक हटके रील्स, व्हिडीओ आणि फोटो सतत व्हायरल होत असतात.

या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओंमध्ये लग्नातील अनेक गमतीजमती, अनोख्या प्रथा, हटके उखाणे आपल्याला पाहायला मिळतात. सध्या असाच एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यात एक नवरी तिच्या एन्ट्रीला डान्स करताना दिसतेय.Bride surprise dance video

नवरीचा डान्स व्हायरल व्हिडिओ पहा येथे क्लिक करून..

Today’s video :- बाईईईई.. नवऱ्याने ब्रेकअप केलं म्हणून बाईने असा घेतला बदला.Video

Bride surprise dance video

 

Leave a Comment