Dearness Allowance Hike
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नवीन शासन निर्णयाला महागाई भत्त्यात 4 टक्क्यांची वाढ..
Videos :- वर्ग मित्रासोबत संबंध ठेवून राहिली 5 महिन्याची गर्भवती संताप जनक बातमी..
नमस्कार मित्रहो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सरकारी कामगारांसाठी एक आनंदाची बातमी आलेली आहे आता महागाई भत्तेमध्ये चक्क चार टक्क्यांची वाढ करण्यात आलेली आहे .
कर्मचाऱ्यांना DA संदर्भातमोठी खुशखबर देण्यात आलेली आहे कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 4 टक्के वाढ करण्याची घोषणा केलेली आहे.यामुळे कर्मचाऱ्यांच्या आर्थिक जीवनमानात बदल होणार
असून त्यांना महागाई सोबत लढताना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागणार नाही.सरकारने फेब्रुवारी 2025 या महिन्यात सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ही बातमी आहे.
पश्चिम बंगाल सरकार देशात पहिली अशी सरकार ठरली आहे,ज्याने या आर्थिक वर्षात आपल्या शासकीय कर्मचाऱ्यांना हा 4 टक्के डीयरनेस अलाउन्स (Dearness Allowance) वाढविण्याची घोषणा केली आहे.
तर मित्रहो तुम्हाला पहिला डीए किती मिळत होता आणि आता किती मिळणार यासंदर्भात ही बातमी आहे चला तर जाणून घेऊयात संपूर्णपणे सरकारी कर्मचाऱ्यांच्या ओठावर हसू आणणारी बातमी पाहुयात खालील प्रमाणे..
शासकीय कर्मचाऱ्यांच्या मूळ पगारात वाढ होईल. वाढत्या महागाईच्या काळात कर्मचाऱ्यांसाठी हा निर्णय दिलासादायक ठरणार आहे.फेब्रुवारी महिन्याच्या मध्यात महागाई भत्त्यात वाढ जाहीर करण्यात आलेली आहे.
College holiday :- विद्यार्थ्यांना आनंदाची बातमी शाळा आणि कॉलेज मार्च महिन्यात बंद राहणार..
केंद्राने शासकीय कर्मचाऱ्यांना इन्कम टॅक्स मध्ये सूट देण्याची घोषणा केली.
प.बंगालचे अर्थमंत्री यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसाठी या 4 टक्के महागाई भत्ते वाढीची ची घोषणा केलेली आहे.
यामुळे कर्मचाऱ्यांना महागाईच काळात दिलासा मिळणार आहे.विशेष म्हणजे यावर्षीच्या केंद्रीय अर्थसंकल्पात सरकारने शासकीय कर्मचाऱ्यांना त्यांच्या इन्कम टॅक्स मध्ये सूट देण्याची घोषणा केली होती.
यामुळे आधीच कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला.आता सर्व राज्यात राज्य कर्मचारी आणि केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता जर वाढला तर सरकारकडून एकाच वर्षात कर्मचाऱ्यांना दुहेरी पद्धतीने लाभ मिळू शकणार आहे.Dearness Allowance Hike
एक एप्रिल 2025 पासून लागू होणार वाढलेला भत्ता.
प.बंगाल कर्मचाऱ्यांसाठी 4 टक्के महागाई भत्ता वाढीचा निर्णय झाल्यानंतर आता हा एक एप्रिल 2025 पासून लागू होणार आहेत.1 एप्रिल 2025 पासून कर्मचाऱ्यांना आतापर्यंत तेथील कर्मचाऱ्यांचा डीए 14 टक्क्यावरून 18% होणार आहे. याचा लाखो कर्मचारी कुटुंबांना फायदा मिळणार आहे
सरकारी कर्मचाऱ्यां संदर्भात अधिक माहितीसाठी येथे क्लिक करून पहा
Drawing licence :- असे काढा स्वतःच्या मोबाईलवर ड्रायव्हिंग लायसन
