Crop insurance :- 150 कोटी पिक विमा रक्कम शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा; लवकर लाभार्थी यादीत नाव चेक करा..!

Crop insurance

150 कोटी पिक विमा रक्कम शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा; लवकर लाभार्थी यादीत नाव चेक करा..!

LIC vima Sakhi Yojana :- अरे वा महिलांना दर महिन्याला ७००० रुपये मिळणार

नमस्कार शेतकरी बांधवांनो 160 कोटी पिक विमा रक्कम शेतकऱ्याला देण्याचा सरकारने ठरवलेलं आहे कारण सध्या निवडणूक तोंडावर असल्यामुळे संपूर्ण शेतकऱ्यांच्या खात्यात पिक विमा जमा करण्याचा निर्णय शासनाने घेण्यात आलेला आहे तर जाणून घेऊया कोणत्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सर्वात आधी पिक विमा जमा होणार..

Business loan :- उद्योगधंद्यासाठी मिळणार 10 लाख रुपये बिनव्याजी कर्ज जाणून घ्या अर्ज प्रक्रिया..

शेतकऱ्यांच्या पिकांचा बचाव 2022 मध्ये प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत संभाजीनगर जिल्ह्यातील 2 लाख 48 हजार शेतकऱ्यांना 153 कोटी रुपयांची नुकसान भरपाईची रक्कम जारी करण्यात आली आहे.

गंगापूर तालुका: प्राप्त झालेल्या पीक विम्याच्या रकमेपैकी सर्वाधिक 23 टक्के म्हणजेच 35 कोटी 82 लाख रुपये गंगापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना वितरित करण्यात आले आहेत. गंगापूरमधील एकूण 1 लाख 11 हजार 805 शेतकऱ्यांनी विमा काढला होता. त्यापैकी 50,691 शेतकऱ्यांना भरपाईची रक्कम मिळाली आहे.

Mansoon 2025 :- महाराष्ट्रामध्ये या तारखेला मान्सून “थैमान” घालणार हवामान अंदाज पंजाब डक यांनी दिली खरी माहिती 

गेल्या वर्षी नैसर्गिक आपत्तींमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. शासनाने त्यांना त्यातून बाहेर काढण्यासाठी मदत करण्याचा निर्धार केला आहे.

योजनेची अंमलबजावणी करताना शेतकऱ्यांना मिळालेल्या रकमेची तपशीलवार माहिती खालीलप्रमाणे आहे. संभाजीनगरच्या विविध तालुक्यांतील शेतकऱ्यांना मिळालेल्या नुकसान भरपाईच्या रकमा पुढीलप्रमाणे आहेत:

Edible oil news :- तेलाची महागाई घसरली, 15 लिटर तेलाचे डब्याचे नवीन दर जाहीर..!

 

छत्रपती संभाजीनगर तालुका: या तालुक्यातील किमान 6,500 शेतकरी लाभार्थी झाले आहेत.

प्रक्रिया पुर्ण होण्यासाठी अजून काही दिवसांची वाट पाहावी लागणार आहे. सायकल डेटाच्या पीक उत्पादन चाचण्यांच्या आधारे जे शेतकरी नुकसान भरपाईसाठी पात्र ठरतील त्यांना जुलैच्या पहिल्या आठवड्यात संरक्षण मिळू शकते.

शासनाच्या या मोहिमेमुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहे. नुकसानग्रस्त शेतकरी आता पुन्हा एकदा आपली शेती पुनरुज्जीवित करू शकतील. यामुळे त्यांच्या घरातील आर्थिक सुरक्षिततेचे प्रमाण वाढेल आणि त्यांच्या कुटुंबाचे भविष्य उज्ज्वल होईल. प्रधानमंत्री पीक विमा योजनेमुळे मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांच्या पिकांचा बचाव झाला आहे.

वैजापूर तालुका: वैजापूर तालुक्यातील 33 हजार 29 शेतकऱ्यांना 19 कोटी 33 लाख रुपयांची रक्कम वाटप करण्यात आली आहे. या तालुक्यातील 1 लाख 8 हजार 205 शेतकऱ्यांनी पीक विमा काढला होता.

सिलोड तालुका: कृषी मंत्री सिलोड तालुक्यातील 1 लाख 788 शेतकऱ्यांपैकी 48 हजार 7 शेतकऱ्यांना 26 कोटी 34 लाख रुपये मिळाले आहेत.

पिक विमा लाभार्थी यादी चेक करण्यासाठी येथे क्लिक करा..

Crop insurance :- 150 कोटी पिक विमा रक्कम शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा; लवकर लाभार्थी यादीत नाव चेक करा..!

Leave a Comment