crop loan insurance
सरसकट 36 जिल्ह्यांची पिक विमा यादी जाहीर, यादीत नाव पहा
Pik Vima Claim List अतिशय आनंदाची बातमी या ठिकाणी आलेली आहे. पिक विमा सरसकट जाहीर झालेला आहे, त्यानंतर पिक विमा सरसकट जाहीर
झालेले जिल्ह्यांची यादी मित्रांनो आज आलेली आहे. त्यामधील किती गाव पात्र ठरले आहेत, हे आजच्या माहितीमध्ये आपण जाणून घेणार आहोत.पहिला जिल्हा
जर पाहिला तर बुलढाणा बुलढाणा मध्ये 98 गाव पात्र ठरलेले आहेत व त्याचे अनिवार्य आहे ती 47 आलेली आहेत,
crop insurance त्यानंतर जालन्यामध्ये 144 गाव पीकविण्यासाठी पात्र ठरलेले असून 48 आलेली आहेत, बीड मधील पाहिले तर मित्रांनो 64 गाव फक्त या
Ration card update :- रेशन कार्डधारकांना गहू तांदूळ ऐवजी या 4 वस्तू मिळणार..
ठिकाणी पिक येण्यासाठी पात्र आहेत त्याचे अनिवार्य पाहिलं तर 48 आहे, यवतमाळमध्ये मित्रांनो 161 गाव हे पीकविण्यासाठी पात्र ठरले असून 47 आनिवारी
आलेली आहेत, त्यानंतर नाशिकमध्ये पाहिलं तर 91 गाव हे पात्र ठरले असून 47 ही अनिवार्य आलेली आहे.त्यानंतर नांदेड जिल्हा जर पाहिला तर मित्रांनो 114
गाव हे पीक येण्यासाठी पात्र ठरले असून 47 आनिवारी आलेली आहेत,
त्यानंतर परभणीचा पाहिलं 73 गाव पीकविण्यासाठी पात्र ठरलेले आहेत 47 आलेले आहेत, लातूर पाहिलं तर 120 गाव हे पात्र ठरले असून ४७ आणीबाणीची
Today’s video :- बाईईईई.. नवऱ्याने ब्रेकअप केलं म्हणून बाईने असा घेतला बदला.Video
आलेली आहेत, वाशिम पाहिले तर 112 गाव हे पीकविण्यासाठी पात्र ठरवली असून 47 अनिवार आलेली आहे. त्यानंतर अकोला जर पाहिलं तर 146 गाव या
ठिकाणी पीकविण्यासाठी पात्र ठरले असून अनिवार्य 47 आलेले आहेत त्यानंतर कोल्हापूरचा पाहिलं तर 73 गाव हे पीकविण्यासाठी पात्र ठरले असून 47
अनिवार्य आलेली आहेत त्यानंतर औरंगाबाद अर्थात संभाजीनगर या यामध्ये 119 गाव पीकविण्यासाठी पात्र ठरले असून त्याची अनिवार्य आहे ती 48 आहे.crop loan insurance
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा..
Monsoon alert :- सावधान! पुढील 5 दिवसांत पाऊस जोर ,चक्रीवादळ ,जोरदार वादळी पाऊस होणार
