Cobra vs monkey video
विषारी सापानं केला हल्ला; पण माकडानं पकडला फणा, पाहा Video
Kcc loan 2025 :- कर्जमाफीची घोषणा निघाली !यादीत नाव असेल तरच कर्ज माफ होणार लवकर यादीत नाव तपासा..
अरे बापरे एका विषारी सापाने माकडावर हल्ला केला तर त्या माकडाने सहजरित्या त्या सापाचा फणा पकडला नंतर पुढे काय घडलं पहा व्हायरल व्हिडिओ..
Couple video :- खुल्लम खुल्ला “चुम्मा चॅटीं” करत होते कपल, व्हिडिओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल
माकड हा मजेदार आणि तितकाच त्रासदायक प्राणी आहे. त्याची काही कृत्य पाहून लोकांना हसवतात, तर काही अंगावर शहारा आणतात.
Video :- आरारारा! नवरी नाचली म्हणून नवऱ्याने उचलूनच आपटली; एका तासात व्हिडिओ व्हायरल झाला
या माकडानेही चक्क किंग कोब्रासोबत पंगा घेतला आहे. याचा व्हिडीओही सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, माकडानं साप फणा काढून उभा राहिलेल्या कोब्रा सापाच्या डोक्यावर जोरदार टपल्या मारल्या.
त्यामुळे साप भडकला आणि दंश करण्याच्या इराद्यानं हल्ला करू लागला. पण माकडानं अगदी सहज त्याचा हल्ला परतवला. सोबत त्याला आणखी दोन-चार फटके लगावले.
Bank holiday :- शाळेला आणि बँकेला लगातार 10 दिवस सुट्ट्या जाहीर, पहा सुट्ट्याचा वेळापत्रक
सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ मोठ प्रमाणात व्हायरल होत आहे. जो पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. कारण या व्हिडीओत एक धोकादायक साप आणि माकड एकाच झाडावर बसल्याचं दिसत आहे.
खरं तर सापाला पाहून अनेक प्राणी पळून जातात पण या व्हिडीओत मात्र वेगळंच चित्र पाहायला मिळत आहे. सापाच्या समोर कोणी आलं तर साप त्याला सोडणार नाही,
हे जसं आपल्याला माहिती आहे तसंच ते प्राण्यांनादेखील माहिती असतं. त्यामुळेच सापाला पाहून अनेक प्राणी पळून जातात. पण या व्हिडीओतील माकड मात्र तसं करत नाहीये.Cobra vs monkey viral video
व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा..
video :- चालू वर्गात शिक्षिकेने केला मुख्याध्यापकासोबत रोमान्स, पहा व्हायरल झालेला व्हिडिओ
