Drunk Girls Viral Video :- मुलीने दारू पिऊन रस्त्याच्या मधोमध काढले कपडे व्हिडिओ झाला व्हायरल

Drunk Girls Viral Video

मुलीने दारू पिऊन रस्त्याच्या मधोमध काढले कपडे व्हिडिओ झाला व्हायरल

Bride surprise dance video :- नवरदेव पाहताच नवरीचे हरपले भान व्हिडिओ पाहून डोक्याला हात लावाल

पिऊन मुलीने रस्त्याच्या मधोमध कपडे काढले, दृश्य पाहून पोलिसांना सुद्धा लाज वाटली; Video पहा..

Pune video :- आज पुण्यामध्ये या छोट्याशा कारणामुळे जळाली 10 मजली बिल्डिंग पहा थरारक व्हिडिओ

अरे बापरे मुली सुद्धा दारू पितात का एका मुलीने तर दारू पिऊन रस्त्याच्या मधोमध स्वतःच्या अंगावरचे कपडे काढायला सुरुवात केली हे दहशत पाहताच पोलिसांना सुद्धा लाज वाटली व्हिडिओ पाहण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करा..

भारताच्या बहुतांश रस्त्यांवर दारू प्यायल्यानंतर गोंधळ निर्माण करणारे लोक अनेक वेळा पाहिले गेले आहेत. दारूच्या नशेत काही लोक सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालतात; तर काही जण पोलिसांशी हुज्जत घालतात.

Pune video :- आज पुण्यामध्ये या छोट्याशा कारणामुळे जळाली 10 मजली बिल्डिंग पहा थरारक व्हिडिओ

याबाबतचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अलीकडे पुन्हा एकदा हे दृश्य उत्तर प्रदेशातील रस्त्यांवर दिसले. एका तरुणीने दारूच्या नशेत कपडे काढून, रस्त्यावर गोंधळ घातला. या घटनेचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये एका तरुणीने दारूच्या नशेत गोंधळ घातल्याच्या या व्हिडीओमध्ये मुलगी रस्त्याच्या मधोमध ‘हाय व्होल्टेज’ ड्रामा करताना दिसत आहे. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून या तरुणीला शांत करण्याचा प्रयत्न केला असता, ती पोलिसांच्या पाया पडू लागली. घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.

रस्त्यावर तरुणीचा ‘हाय व्होल्टेज’ ड्रामा

या व्हायरल व्हिडीओमधील ही घटना कानपूरमधील गुमती येथील असल्याचे सांगितले जात आहे. व्हिडीओमध्ये एक तरुणी रस्त्याच्या मधोमध दारूच्या नशेत नाचताना दिसत आहे. तिने रस्ता अडवला असून, मोठ्या संख्येने लोक ही तरुणी करीत असलेली नाटकं पाहत आहे.

संबंधित तरुणीच्या या ‘हाय व्होल्टेज’ ड्रामाची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले, मात्र, ती तरुणी दारूच्या नशेत ‘तर्र’ होती. तिने पुरुष पोलिसांशी झटापट आणि धक्काबुक्की सुरू केली. हे पाहून पोलिस कर्मचारी मागे हटले. त्यानंतर महिला पोलिसाला बोलावण्यात आले.

व्हिडीओमध्ये ती तरुणी आपली पँट खाली उतरवून उभी असल्याचे दिसत आहे. हे पाहून पोलिसांनी तिच्याकडे पाठ फिरवली. घटनास्थळी पोहोचलेल्या पुरुष पोलिसांनी तरुणीला शांत करण्याचा प्रयत्न केला असता, ती त्यांच्या पाया पडू लागली. तरुणीने रस्त्याच्या मधोमध बराच वेळ गोंधळ घातला. त्यानंतर महिला पोलिस आल्यावर तिला गाडीत बसवून नेण्यात आले.

पोलिसांनी ताब्यात घेतलेली तरुणी नशेत असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला असून, तिला नौबस्ता येथील ‘वन स्टॉप सेंटर’मध्ये नेण्यात आल्याचे सांगितले. ही मद्यधूंद तरुणी रस्त्याच्या मधोमध गोंधळ घालत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, त्यावर विविध प्रकारच्या प्रतिक्रिया येत आहेत.

कपडे उतरवतानाचा व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा  

Pune video :- अरे बापरे ..मी तुझे रक्त पिईन…’, आईला मारहाण करताना मुलगी म्हणाली, व्हिडिओ तर पहा

.

Drunk Girls Viral Video

Leave a Comment