Pune video :- आज पुण्यामध्ये या छोट्याशा कारणामुळे जळाली 10 मजली बिल्डिंग पहा थरारक व्हिडिओ

Pune video

आज पुण्यामध्ये या छोट्याशा कारणामुळे जळाली 10 मजली बिल्डिंग पहा थरारक व्हिडिओ

cyclone alert :- सावध रहा महाराष्ट्रावर आलं मोठं संकट.. ताशी 120 कीमी वेगानं धडकणार चक्रीवादळ!

नमस्कार मित्रहो एक महिला देवपूजा करत असताना त्या महिलेकडून धूप अगरबत्ती त्यांच्या गादीवरती पडली तर गादीवर पडल्यानंतर डायरेक्ट अशी काही आग लागली की पूर्ण बिल्डिंग जळून खाक झाली त्याचाच व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे पाहूयात आपण सुद्धा तो व्हायरल झालेला व्हिडिओ..

Railway station viral video :- पुणे रेल्वे स्टेशनवर दोन महिलांची तुफान हाणामारी व्हिडिओ आला समोर

देवपूजा करताना घडली एक चूक अन् क्षणात झालं होत्याचं नव्हतं! संपूर्ण घर आगीत जळून खाक; घटनेचा भयानक VIDEO VIRAL

हा व्हिडीओ पाहून तरी लोकांनी देवपूजा करताना थोडी सावधगिरी बाळगा असे आवाहन केले जात आहे.

देवपूजा करताना विशेष काळजी घ्यावी लागते. कारण देवाचा दिवा लावताना एका ठिणगीनेही आगीचा भडका उडू शकतो, त्यामुळे देव्हाऱ्याशेजारी कपडे किंवा इतर ज्वलनशील पदार्थ ठेवू नका असे सांगितले जाते.

कारण अशा अनेक घटना आत्तापर्यंत घडल्या आहेत. सध्या पुण्यातून अशाच एका भीषण घटनेचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यात देवपूजा करताना झालेल्या एका चुकीमुळे संपूर्ण घराने पेट घातल्याचे दिसतेय.

Vairl video Mumbai :- किती नालायक बाई आहे ही सीट साठी महिलेने स्वतःचे पूर्ण कपडे काढले पहा व्हिडिओ 

देवपूजा करताना देवासमोर दिवा लावला जातो. अनेक जण घरात अगरबत्ती, धूप लावतात. पण, यावेळी धूपातील आगीचे कण घरात तर कुठे उडत नाहीत ना हे पाहावे लागते.

कारण यातील आगीच्या एका ठिणगीनेही भीषण घटना घडू शकते. पुण्यात अशाप्रकारे एका घरात देवासमोर धूप लावताना एक चूक झाली आणि ज्यात संपूर्ण घर जळून खाक झालं, नेमकं काय घडलं जाणून घेऊ…

व्हायरल होणाऱ्या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, एका इमारतीमधील घरात भीषण आग लागल्याचे दिसतेय. यावेळी काही लोक खिडकीबाहेर उभं राहून या आगीच्या घटनेचा व्हिडीओ शूट करतायत तर काही जण ही आग विझवण्यासाठी प्रयत्न करताना दिसतायत. या घटनेत पुढे काय घडलं हे सांगता येत नसलं तरी यात घराचं मोठं नुकसान झाल्याचं दिसतंय. ही आगीची घटना भीषण होती,

मात्र ही आग नेमकी कशामुळे लागली याचं कारणही तितकंच धक्कादायक होतं. ही आग देवपूजा करताना पेटतं धूप गादीवर पडल्याने लागल्याचं सांगितलं जातंय. यानंतर काही क्षणात या आगीने मोठा पेट घेतला, ज्यामुळे संपूर्ण घर आगीच्या भक्षस्थानी पडलं.Pune vairl video

सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.. 

Ladki bahin yojna 2025 :- लाडक्या बहिणीला 3000 मिळणार होते तुम्हाला 1500 जर मिळाले असतील तर लवकर हे काम करा

Pune video

Leave a Comment